Honeymoon Destination : हनिमूनसाठी भारतातील ही ठिकाणं एकदम स्वस्त! मार्च महिन्यातील ट्रिप होईल भारी

कोमल दामुद्रे

हनिमून

लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांच्या मनात पहिला प्रश्न असतो हनिमूनला कुठे जायचे?

Honeymoon Travel | yandex

बजेट ट्रिप

प्रत्येक जण सुंदर आणि कमी खर्चातील ट्रिपचा प्लान करत असतो.

Budget Trip | yandex

फिरण्याची ठिकाणे

जर तुम्ही देखील आपल्या पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर भारतातील ही ठिकाणे आहेत बेस्ट

couple travel spots | yandex

गोवा

गोवा हे कप्लससाठी सगळ्यात बेस्ट डेस्टिनेशन आहे. येथे पार्टी, वॉटर अॅक्टिव्हिटी आणि बीचचा आनंद घेऊ शकता.

goa | yandex

गुलमर्ग

काश्मीरच्या गुलमर्गमधील दृश्य अतिशय मनमोहक आहे. तुम्ही जोडीदारासोबत येथे टाइम स्पेंड करु शकता.

Gulmarg | yandex

मुन्नार

पर्वत, तलाव, कॉफीचे मळे यामुळे मुन्नारच्या सौंदर्यात भर पडली आहे. इथल्या हाऊस बोटीचे कपल्सना प्रचंड वेड आहे.

Munnar | yandex

कोवलम

कोवलम हे केरळमधील सगळ्यात शांत ठिकाणं. पार्टनरसोबत तुम्ही या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.

kovalam | yandex

जैसलमेर

उंट सफारी, डेझर्ट कॅम्पिंग, किल्ले, राजवाडे यासाठी जैसलमेर ओळखले जाते. या ठिकाणी मार्च महिन्यात जोडीदारासोबत जाऊ शकता.

jaisalmer | yandex

Next : शनिचा उदय! ६ राशींसाठी ठरणार त्रासदायक, नोकरीत येतील अडचणी

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 | saam Tv
येथे क्लिक करा