ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधमाशी चावल्यावर व्यक्तीला तीव्र वेदना होतात.
मधमाशी ज्या जागेवर चावते त्या जागेला सूज येते.
मधमाशी चावल्यावर जागेवर बर्फाच्या तुकड्याने सुमारे 15 ते 20 मिनिटे चोळावे.
त्या जागेवर बर्फाचे तुकडे लावल्यावर रक्तप्रवाह मंदावतो आणि सूज कमी होते.
मधमाशी चावलेल्या जागेवर लिंबाचा तुकडा चोळल्यानेही सूज येत नाही.
मधमाशी चावलेल्या जागेवर त्वरित टूथपेस्ट लावावे. त्यामधील अल्केलाइन विषारी दंशाच्या वेदना कमी करतात.
पपईचा छोटासा तुकडा त्या जागेवर लावावा त्यामधील पापेन नावाच्या एंझाइम्समुळे विषारी दंशाचा परिणाम शरीरात पसरण्यास कमी होत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.