ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दूध शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पेय मानलं जातं.
दूधमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाण्यास मदत मिळते.
अनेक लोकं रात्रीच्या झोपण्यापूर्वी दूध पितात. पण रात्री दुध पिमं आरोग्यासाठी योग्य आहे का?
रात्री दूध प्यायल्यामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते.
रात्रीच्या वेळी दूध प्यायल्यामुळे तुम्हाला पचन संबंधीत समस्या होऊ शकतात.
रात्री दूध प्यायल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची मात्रा वाढते.
रात्री दूध प्यायल्यामुळे तुमचे दात कमकुवत होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.