Siddhi Hande
तेजश्री प्रधान ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसत आहे.
नुकताच झी मराठीचा अवॉर्ड शो पार पडला. या कार्यक्रमाला तेजश्री प्रधानने हजेरी लावली होती.
तेजश्री प्रधानने छान पिवळ्या रंगाचा अनार्कली ड्रेस घातला आहे.
तेजश्री प्रधानने सिंपल ड्रेस घातला आहे. त्यावर छान नेटची ओढणी घेतली आहे.
तेजश्री प्रधानने कानात छान मोठे झुमके घातले आहेत. केस मोकळे सोडत हटके पोझ दिल्या आहेत.
तेजश्रीचे सौंदर्य या सिंपल सोबर लूकमध्ये अजूनच खुललं आहे.
तेजश्री प्रधानने या कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावेसोबत डान्सदेखील केला आहे.