Tejashri Pradhan: मराठमोळ्या तेजश्री प्रधानचं वय किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान ही मराठमोळी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Tejashri Pradhan | Instagram

हॅशटॅग सदैव लग्नम

तेजश्री प्रधानचा नुकताच हॅशटॅग सदैव लग्नम हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Tejashri Pradhan | Saam TV

होणार सून मी या घरची

तेजश्री प्रधानची होणार सून मी या घरची ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा जन्म

तेजश्री प्रधानचा जन्म २ जून १९८८ रोजी झाला आहे.

तेजश्रीचे वय

तेजश्री प्रधान सध्या ३६ वर्षांची आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचे फोटो

तेजश्री प्रधानने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले होते.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा लूक

तेजश्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

Next: शुभमंगल सावधान! 2024 मध्ये हे सेलिब्रिटी अडकले लग्नबंधनात; पाहा Photos

Celebrity Wedding In 2024 | Instagram
येथे क्लिक करा