Manasvi Choudhary
मराठी टिव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या अभिनयासोबत स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते.
तेजश्रीने 'होणार सून मी या घरची', 'अग्गबाई सासूबाई' या लोकप्रिय मालिकेत काम केले आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
'होणार सून मी या घरची' मालिकेसाठी जान्हवीचा सन्मान झाला आहे तिला पुरस्कार मिळाला आहे.
तेजश्रीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने घराघरांत ओळख निर्माण केली आहे.
तेजश्री तिच्या पारंपरिक साडीतील लूक आणि मॉडर्न, वेस्टर्न स्टाईल दोन्हीसाठी ओळखली जाते.
तेजश्री तिच्या चाहत्यांना प्रत्येक अपडेट देत असते आणि तिच्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते नियमितपणे 'ब्युटीफुल' अशा कमेंट्स करत असतात.
अनेकदा तेजश्री इन्स्टाग्रामवर सिंपल आणि कॅज्युअल कपड्यांमध्ये फोटो शेअर करते, ज्यात तिचे सौंदर्य उठून दिसते.