Homemade Shampoo: महागड्या केमिकल शँपूपेक्षा घरच्या घरी बनवा आयुर्वेदिक शँपू; २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की

Shruti Vilas Kadam

केमिकल शँपूची समस्या


सल्फेट, पैराबेन आणि सिलिकॉन सारखे रसायन केसांसाठी हानीकारक ठरू शकतात, त्यामुळे लोक आता नैसर्गिक उपाय पाहत आहेत.

Curly Hair Care

आयुर्वेदिक शँपूचे फायदे


घरी बनवलेला शँपू केसांच्या मुळांसाठी पोषक ठरतो आणि स्कॅल्पला स्वस्थ ठेवण्यात मदत करतो.

Curly Hair Care

रीठा, आंवला आणि शिकाकाई शँपू


१० रीठा, ५ सुखे आंवले आणि ५ शिकाकाई भिजवून आणि उकळून निघालेले मिश्रण निसर्गरित्या शँपू तयार करतात.

Hair

एलोवेरा शँपू


४ चमचे अलोवेरा जेल + २ चमचे लिंबाचा रस + पाणी हे मिश्रण स्कॅल्पला सॉफ्ट ठेवते आणि रुशी कमी करते.

Hair Care | Saam Tv

मेथी आणि नारळ पाण्याचे शँपू


मेथी दाणे भिजवून पीसून नारळ पाण्यात मिसळल्याने केसांच्या वाढीस मदत होते आणि तूट कमी होते.

Hair Care

पॅच टेस्ट आवश्यक


कोणत्याही नैसर्गिक शँपू वापरण्याआधी हात किंवा मानाच्या मागे थोडे लावून १०–१५ मिनिटे पहा, जर खुजली/जळजळ नसेल तर वापरा.

Hair Care | Saam Tv

नैसर्गिक, सुरक्षित आणि बजेट-फ्रेंडली


हे आयुर्वेदिक शँपू सुरक्षित आहे, तेलकट रसायनांशिवाय आहे आणि बनवायला पैसे कमी लागतात.

Hair Care Tips | google

रोज सकाळी अद्रक पाणी प्यायल्याने होतात 'हे' हेल्दी फायदे

Ginger water
येथे क्लिक करा