Shruti Vilas Kadam
साखर मृत त्वचा काढून टाकते तर मध त्वचेला मॉइश्चर देते. हा स्क्रब ओठ व चेहऱ्यासाठी उपयुक्त आहे.
कॉफी त्वचेतील रक्तसंचार वाढवते आणि टॅन कमी करण्यास मदत करते. शरीरासाठी हा स्क्रब उत्तम मानला जातो.
ओट्स संवेदनशील त्वचेसाठी योग्य आहेत. त्वचेची जळजळ कमी करून सौम्य एक्सफोलिएशन करतात.
तांदूळ पीठ त्वचा उजळवण्यास मदत करते. डाग-डागिने कमी करण्यासाठी हा स्क्रब उपयोगी ठरतो.
हा स्क्रब त्वचेवरील कोरडेपणा कमी करून त्वचा मऊ आणि गुळगुळीत करतो.
पारंपरिक आणि प्रभावी स्क्रब. त्वचेवरील तेलकटपणा व मुरूम कमी करण्यास मदत करतो.
स्क्रब आठवड्यातून १–२ वेळाच वापरावा. जास्त घासल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते.