घरी सँडविच बनवताना या 5 सोप्या टिप्स करा फॉलो, एकदम टेस्टी लागेल चव

Manasvi Choudhary

नाश्त्याला बनवा टेस्टी पदार्थ

सकाळच्या घाईगडबडीत किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी काही बनवायचं असेल तर सँडविच बेस्ट पर्याय आहे.

Sandwich | pinterest

घरी सँडविच बनवण्याच्या सोप्या टिप्स

अनेकदा आपण घरी सँडविच बनवतो, पण ती बाहेरच्या कॅफे किंवा दुकासारखा चवदार होत नाही यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत त्या तुम्ही फॉलो करा.

Sandwich

ब्रेडची योग्य निवडा

सँडविच बनवण्यासाठी नेहमी ताजे आणि थोडे जाड ब्रेडचे स्लाईस वापरा. ब्रेड जुना किंवा जास्त सुकलेला असेल तर सँडविच कडक होतो.

Right Bread Selection | pinterest

बटर किंवा मेयॉनीझ लावण्याची पद्धत

ब्रेडवर हिरवी चटणी किंवा सॉस लावण्यापूर्वी दोन्ही स्लाईसवर हलका बटरचा किंवा मेयॉनीझचा लावा.

Butter & Mayonnaise Layering | pinterest

भाजीचे स्टफिंग

सँडविचमध्ये कांदा, टोमॅटो आणि काकडीचे काप अगदी पातळ गोल आकारात कापलेले ठेवावे.

Proper Vegetable Sticking

मसाले मिक्स करा

भाज्यांवर चाट मसाला, काळी मिरी पावडर आणि थोडे मीठ भुरभुरवून घेतल्यास सँडविचची चव अनेक पटीने वाढते.

Sandwich Ingredients | pinterest

सँडविच टोस्ट करण्याची पद्धत

सँडविच भाजताना तव्यावर थोडे बटर किंवा तूप सोडून सँडविच दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घ्या.

Proper Grilling/Toasting | yandex

NEXT: Dahi Handi 2026: कृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी का फोडतात? जाणून घ्या प्रथा

Dahi Handi 2026
येथे क्लिक करा...