Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाचा 'हा' १ उपाय ठरेल सगळ्यात बेस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तांदळाची क्रीम

तांदळाची क्रीम ही एक नैसर्गिक त्वचेवरील सुरुकुत्या कमी करण्यासाठीचा उपाय आहे.

Rice Cream | GOOGLE

त्वचेसाठी तांदूळ

तांदळामध्ये इनोसिटॉल असते जे त्वचेची लवचिकता वाढवते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते.

Rice | GOOGLE

साहित्य

तांदळाची क्रीम बनविण्यासाठी तांदूळ, दूध आणि मध इत्यादी साहित्य लागते.

Milk | GOOGLE

शिजवलेला भात

एक वाटी तांदूळ घ्या. तो स्वच्छ धुवून शिजविण्यासाठी ठेवा. शिजल्यानंतर भात थंड करुन त्याची बारिक पेस्ट बनवून घ्या.

Boiled Rice | GOOGLE

दूध आणि मध

तयार केलेल्या भाताच्या पेस्टमध्ये दूध आणि मध घालून चांगले मिक्स करुन घ्या. जेणेकरुन एक घट्ट क्रिम तयार होईल.

Milk And Honey | GOOGLE

दररोज लावणे

तयार केलेली क्रीम फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात ठेवून द्या. चेहऱ्यावर लावण्याआधी ती फ्रिजमधून बाहेर काढा आणि मग लावा.

Daily Apply | GOOGLE

फायदे

नियमित वापर केल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी हेण्यास मदत होईल आणि त्वचा घट्ट होईल.

Wrinkles | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Skin Care : चेहऱ्यावरील डाग कमी करायचे आहेत? मग वापरा 'हा' मॅजिकल फेसपॅक

Skin Care | GOOGLE
येथे क्लिक करा