Homemade Remedy : मेहंदी, कलरला बोला नो! 'या' तेलाने पांढरे केस होतील काळेभोर अन् सिल्की

Alisha Khedekar

नैसर्गिक उपाय

कमी वयात केस पांढरे होत असतील, तर लगेच डाय किंवा मेंदी वापरण्याऐवजी नैसर्गिक उपाय करा.

how to stop grey hair naturally at home | google

घरगुती तेल फायदेशीर

घरच्या घरी बनवलेले तेल केसांसाठी सुरक्षित आणि प्रभावी असते.

best homemade oil for black hair growth | Pintrest

नियमित वापर महत्त्वाचा

हे तेल रोज वापरल्यास तीन-चार महिन्यांत चांगले परिणाम दिसू शकतात.

how to make hair black naturally without dye | Google

तेल बनवण्याचे साहित्य

कांद्याची साले, कढीपत्ता, काळे तीळ , लवंग आणि मोहरीचे तेल लागते.

onion peel oil benefits for hair greying | Google

कृती

दिलेलं साहित्य एकत्र करून भाजून घ्या आणि त्याची पावडर बनवा, नंतर ती पावडर मोहरीच्या तेलात मिक्स करा

best homemade hair oil recipe | Google

लावण्याची योग्य पद्धत

तेल मुळांपर्यंत लावा आणि काही तास तसेच ठेवा.

how to make hair black naturally without dye | Google

दीर्घकाळ फायदे

नियमित वापरामुळे केस काळे, मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.

natural remedies to reverse grey hair fast | Google

केस मजबूत होतात

या तेलामुळे केस मुळांपासून मजबूत होतात आणि तुटणे कमी होते.

best oil for hair fall and greying control | Pintrest

NEXT : फक्त दारू, सिगारेट नव्हे तर 'या' नेहमीच्या वापरातील गोष्टींमुळेही होतो कॅन्सर

CANCER AWARENESS HIDDEN HEALTH RISKS IN DAILY LIFE YOU MUST KNOW | Google
<strong>Cancer : फक्त दारू, सिगारेट नव्हे तर 'या' नेहमीच्या वापरातील गोष्टींमुळेही होतो कॅन्सर</strong>