Cancer : फक्त दारू, सिगारेट नव्हे तर 'या' नेहमीच्या वापरातील गोष्टींमुळेही होतो कॅन्सर

Alisha Khedekar

पाव धोकादायक

ब्रेडमध्ये वापरले जाणारे पोटॅशियम ब्रोमेट आरोग्यास हानिकारक असून, दीर्घकाळ सेवनाने पोट आणि मूत्रपिंडाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

HIDDEN HEALTH RISKS IN DAILY LIFE YOU MUST KNOW CANCER SYMPTOMS | Saam Tv

प्लास्टिकचा वाढता धोका

गरम अन्न प्लास्टिकमध्ये ठेवणे किंवा प्लास्टिक कपात चहा पिणे यामुळे हार्मोनल बिघाड आणि कॅन्सरचा धोका वाढतो.

dangers of drinking hot tea in plastic cups | Saam Tv

मायक्रोप्लास्टिक परिणाम

पाण्याच्या बाटल्या आणि पॅकेजिंगमधील मायक्रोप्लास्टिक हळूहळू शरीरात साठते, दीर्घकाळात पेशींवर परिणाम करून गंभीर आजारांना कारणीभूत ठरते.

how microplastics affect human health | Google

टूथपेस्ट

काही टूथपेस्टमध्ये ट्रायक्लोसन आणि पॅराबेन्स असतात, जे हार्मोनल संतुलन बिघडवून स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

harmful chemicals in toothpaste and cosmetics cancer | Saam Tv

मेकअप प्रोडक्ट

क्रीम, लोशन आणि मेकअपमध्ये असलेले केमिकल त्वचेद्वारे शरीरात जाऊन कॅन्सर होऊ शकतो.

wrong makeup products detect cancer | Google

हेअर कलरचा धोका

हेअर डाईमधील पीपीडी आणि अमोनिया टाळूद्वारे शरीरात जाऊन रक्ताचा कॅन्सर होऊ शकतो.

long term effects of hair dye chemicals | Google

दैनंदिन सवयींचा परिणाम

आपल्या रोजच्या छोट्या सवयी, जसे की प्लास्टिकचा वापर किंवा केमिकल प्रोडक्ट्स, दीर्घकाळात आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात.

HIDDEN HEALTH RISKS IN DAILY LIFE YOU MUST KNOW | Saam tv

NEXT : तुम्ही खरेदी केलेले लसूण रासायनिक की नैसर्गिक; 'या' ५ पद्धतीने ओळखा

KITCHEN HACK HOW TO IDENTIFY FRESH AND NATURAL GARLIC – EASY BUYING GUIDE | Pintrest
Kitchen Hacks : तुम्ही खरेदी केलेले लसूण रासायनिक की नैसर्गिक; 'या' ५ पद्धतीने ओळखा