हॉटेलसारखा पुलाव घरी होत नाही? फक्त १ चमचा वापरा 'हा' घरगुती मसाला; चव होईल दुप्पट

Manasvi Choudhary

पुलाव

हॉटेलला गेल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण पुलाव आणि रायता ही रेसिपी ऑर्डर करतात. हॉटेलमध्ये पुलाव खायला वेगळीच मज्जा येते. लहान मुलांपासून ते मोठी माणसे आवडीने खातात.

Pulao

पुलाव मसाला

मात्र घरी पुलाव केला की हॉटेलसारखा चवीला होत नाही अश्या महिलांच्या तक्रारी असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला पुलाव बनवण्यासाठी लागणारा मसाला नेमका कसा बनवतात? ही रेसिपी सांगणार आहोत.

Homemade Pulao Masala Recipe

साहित्य

पुलाव मसाला बनवण्यासाठी धणे, लाल मिरची, काळी मिरी, जिरे, दालिचिनी, वेलची, तेजपत्ता, बडीशेप, जायफळ हे साहित्य घ्या.

Homemade Pulao Masala Recipe

मसाले भाजून घ्या

मसाला बनवण्यासाठी सर्वातआधी वरील सर्व मसाले पॅनमध्ये भाजून घ्या.

Homemade Pulao Masala Recipe

बारीक दळून घ्या

मसाले भाजल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवा. नंतर मिक्सरमध्ये या मसाल्याची बारीक पेस्ट करा.

Homemade Pulao Masala Recipe

मसाला व्यवस्थित स्टोअर करा

थंड झाल्यानंतर ही पेस्ट एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तुम्ही हा मसाला केवळ पुलावमध्येच नाहीतर भाज्यांमध्येही घालू शकता.

Homemade Pulao Masala Recipe

NEXT: सकाळच्या नाश्त्याचं टेन्शन मिटलं! रक्तातील साखर वाढू नये म्हणून खा 'हे' 5 पदार्थ

येथे क्लिक करा...