Homemade Mojito Recipe: कडक उन्हाळ्यात घरीच बनवा मोजितो, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

थंड पेय

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी थंडगार पेय प्यायली जातात. ऊसाचा रस, लिंबू सरब, कलिंगडचा रस हे शरीराला थंडावा देतात.

Homemade Mojito Recipe

मोजितो

अनेकजण कडाक्याच्या उन्हाळ्यात हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर मोजितो पितात. अनेकांना मोजितो आवडते.

Homemade Mojito Recipe

सोपी रेसिपी

मात्र अनेकांना घरी मोजितो बनवता येत नाही. घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने मोजितो बनवू शकता.

Homemade Mojito Recipe

साहित्य

मोजितो बनवण्यासाठी लिंबू, पुदीना, बर्फ, साखर, सोडा हे साहित्य एकत्र करा. मोजितो बनवण्यासाठी सर्वातआधी एका ग्लासमध्ये पुदिना पाने बारीक चिरून टाका.

Homemade Mojito Recipe

साखर आणि सोडा मिक्स करा

नंतर त्यात लिंबाचे बारीक तुकडे करून टाका थोडा बर्फ टाका, या मिश्रणात साखर आणि सोडा मिक्स करा त्यावर पुन्हा लिंबाचा तुकडा टाका.

Homemade Mojito Recipe

मोजितो तयार

अशाप्रकारे घरच्या घरी मोजितो तयार होईल. नंतर तो सर्व्ह करा.

Homemade Mojito Recipe

Next: Curd Benefits: उन्हाळ्यात दही कधी खावे?

येथे क्लिक करा...