Shreya Maskar
बाहेरचे मेयोनीज खाण्यापेक्षा घरीच सिंपल पद्धतीने मेयोनीज बनवा.
मेयोनीज तयार करण्यासाठी दूध, लिंबाचा रस, लसूण आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
मेयोनीज तयार करण्यासाठी सर्वप्रथम दूध गॅसवर उकळायला ठेवा.
दुधाला उकळी आल्यावर त्यात लिंबू पिळा.
लिंबू पिळल्यानंतर दूध काही वेळ उकळायला ठेवा.
दूध फुटल्यावर गॅस बंद करून घट्ट झालेले दूध वेगळे करून घ्या.
आता घट्ट दूध मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यात लसूण, मीठ आणि दुधाचे पाणी टाकून पेस्ट बनवा.
अशाप्रकारे टेस्टी मेयोनीज तयार झाले आहे.