Healthy Oats Recipes : ओट्स पासून बनवा या ६ हेल्दि आणि टेस्टी डिशेस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओट्स

नाश्त्यामध्ये लोकांना ओट्स खाण्यास आवडतात. लोक ओट्समध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स टाकून दूधात मिक्स करुन खातात.

Oats Dishes | GOOGLE

हेल्दि टेस्ट

ओट्स हे हेल्दि फुड पैंकी एक मानले जाते. यात प्रोटिन , फायबर आणि व्हिटामिन्स भरपूर प्रमाणात असतात.

Oats Dishes | GOOGLE

हेल्दि डिशेस

तुम्हाला सतत ओट्स दुधात मिक्स करुन खाऊन कंटाळा आला असेल तर ओट्स पासून बललेल्या काही हेल्दि डिश तुम्ही ट्राय करु शकता.

Oats Dishes | GOOGLE

ओट्स इडली

ओट्स भिजवून वाटून घ्या आणि त्या मिश्रणापासून इडली बनवा. या इडल्या कमी कॅलरीच्या असून चटणी आणि सांबारसोबत खायला स्वादिष्ट लागतील.

Oats Dishes | GOOGLE

ओट्स पोहे

ओट्सला हलकेसे धुवून घ्या आणि सामान्य पोह्यांप्रमाणेच बनवा. ओट्स पोहे देखील चविष्ट लागतात.

Oats Dishes | GOOGLE

ओट्स स्मूदी

ओट्स सोबत केळ, सफरचंद, ड्राय फ्रुट्स, दूध मिक्स करुन स्मूदी तयार करा. सकाळच्या नाश्ताकरिता बेस्ट ऑप्शन आहे.

Oats Dishes | GOOGLE

ओट्स खिचडी

ओट्सला कुकरमध्ये शिजवून घेवून त्यात अनेक भाज्या टाकून तुम्ही खिचडी बनवू शकता.

Oats Dishes | GOOGLE

ओट्स अप्पे

अप्पे हे दह्यापासून बनवले जातात पण तुम्ही दह्यासोबत ओट्स मिक्स करुन अप्पे बनवू शकताा.

Oats Dishes | GOOGLE

ओट्स चिवडा

भेलपुरीसारखा तुम्ही ओट्स चिवडा बनवू शकता. ओट्स आणि ड्राय फ्रुट्स भाजून घ्या. त्यात टॉमेटो कांदा मिक्स करा. संध्याकाळील स्न्रॅक्सकरिता बेस्ट ऑप्शन आहे.

Oats Dishes | GOOGLE

Methi Vadi : मेथीची भाजी, मेथी पराठे खाऊन कंटाळात? मग त्याऐवजी बनवा खमंग मेथी वडी

Methi Wadi | GOOGLE
येथे क्लिक करा