Hair Oil Massage: केसांची वाढच होत नाही? या घरगुती तेलाने करा मसाज, १५ दिवसांतच दिसेल फरक

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांवर परिणाम होत आहे. केस गळणे, केस पातळ होणे, केसांची वाढ थांबणे यासारख्या समस्या महिलांना उद्भवत आहेत.

Hair growth tips

घरगुती सोपे उपाय

केसांच्या दाट वाढीसाठी तुम्ही घरच्या घरी काही सोप्या पद्धतीने उपाय करू शकता ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल.

Homemade Hair Oil Tips:

केसांच्या वाढीसाठी घरगुती तेल

केसांच्या वाढीसाठी तुम्ही घरगुती तेल वापर करू शकता यासाठी खोबरेल तेल, कढीपत्ता, मेथी दाणे आणि कांदा हे साहित्य एकत्र करा.

Homemade Hair Oil

घरीच बनवा तेल

गॅसवर गरम कढईत तेल टाका नंतर त्यात कढीपत्ता, मेथी दाणे आणि कांदा टाका. जोपर्यंत कांदा काळा होत नाही, तोपर्यंत तेल मंद आचेवर उकळा.

Hair Oil

महिनाभार वापरा तेल

नंतर तयार तेल थंड करा आणि एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा हे तेला तुम्ही महिनाभर केसांसाठी वापरू शकता.

Hair Massage | Canva

मसाज करण्याची योग्य पद्धत

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत आहे. कोमट तेल केसांच्या टाळूला लावा म्हणजे केसांना पोषण मिळते.

Hair Oil Massages

मसाज करा

केसांना तेल लावल्यानंतर बोटांच्या साहाय्याने केसांचा मसाज करा यामुळे डोक्याचे रक्ताभिसरण सुधारते. केसांच्या मुळांना अधिक रक्तपुरवठा होतो, जो केस वाढीसाठी फायदेशीर आहे

Hair Oil Massage

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Pimples And Dark Spots : तेलकट त्वचेवर लावा कोरफड आणि लिंबाचा रस, पिपंल्स आणि काळे डाग होतील कमी

येथे क्लिक करा...