Homemade Oil For Long Hair: लांब आणि चमकदार केसांसाठी नारळाच्या तेलामध्ये मिसळा 'हा' १ पदार्थ

Manasvi Choudhary

केसांची काळजी न घेणे

अनेक महिला या स्वत:च्या आरोग्य, केस यावर लक्ष देत नाही. स्वत:ची काळजी घेत नाही. मात्र यामुळे त्वचा आणि केसांवर परिणाम होतो. केस खराब होतात.

Hair Problem

घरगुती उपाय

लांब आणि चमकदार केसांसाठी तुम्ही केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपेक्षा घरगुती उपाय करू शकता.

Hair Oil | yandex

साहित्य

तेल बनवण्यासाठी नारळ तेल, कलौंजी तेल आणि कांदा हे मिश्रण एकत्र करा.

coconut oil

नारळ तेल आणि कलौजी तेल मिक्स करा

गॅसवर एका भांड्यामध्ये नारळाचे तेल आणि कलौंजी तेल एकत्र करा. नंतर यात बारीक केलेल्या कांद्याचा रस मिक्स करा.

HOMEMADE OIL FOR LONG HAIR: COCONUT & KALONJI OIL RECIPE

तेल उकळून घ्या

हे तेल ३०मिनिटे तु्म्हाला उकळून घ्यायचे आहे. तेल उकळल्यानंतर थंड करा. तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये हे तेल तुम्ही भरून ठेवा.

HOMEMADE OIL FOR LONG HAIR: COCONUT & KALONJI OIL RECIPE

कधी लावावे तेल

आठवड्यातून दोन वेळा नारळाच्या या तेलाने केसाची मालिश केल्याने केसांची वाढ होईल.

Hair Oil Benefits

next: Back Fat Exercise: पाठीवरची चरबी कमी करण्यासाठी घरीच करा हे 5 योगा

येथे क्लिक करा..