Grlic Oil For Nails : नखांच्या वाढीसाठी वापरा घरगुती लसूण तेल, जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लसूण तेल

लसणात सल्फर आणि सेलेनियम असते जे नखे मजबूत बनवण्याचे काम करते.

Garlic Oil | GOOGLE

नखांसाठी

नखांच्या वाढीसाठि लसूण तेल रोज लावले पाहिजे. याने नखे लवकर वाढण्यास मदत होते तसेच नखे मजबूत होतात आणि तुटण्याची समस्या कमी होते.

Nails | GOOGLE

हेल्दी नखं

लसूण तेल बुरशीजन्य संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी आहे आणि नखे निरोगी ठेवते.

Healthy Nail | GOOGLE

नखांचा पिवळेपणा

लसूण तेल आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण लावल्याने नखांचा पिवळेपणा दूर होतो.

Yellow nails | GOOGLE

चमक

नखांची चमक वाढवण्यासाठी लसूण तेल आणि ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि लावा.

Garlic Oil | GOOGLE

मऊ त्वचा

लसूण तेल लावल्याने नखांभोवतीची त्वचा मऊ आणि निरोगी राहते.

Soft Nails Skin | GOOGLE

व्हिटॅमिन ई

लसूण तेल आणि व्हिटॅमिन ई यांचे मिश्रण नखे लांब आणि मजबूत बनवण्यासाठी उपयुक्त आहे.

Vitamin E | GOOGLE

तेल कसे बनवावे?

घरी लसूण तेल बनवण्यासाठी, गरम तेलात लसूण तळा आणि नंतर ते गाळून बाजूला ठेवा.

Garlic Oil | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Bath Powder : मऊ अन् निरोगी त्वचेसाठी घरीच बनवा नैसर्गिक बाथ पावडर

Homemade Bath Powder | GOOGLE
येथे क्लिक करा