Skin Care : इंस्टंट ग्लोइंग स्किन हवीये? मग चेहऱ्यावर लावा 'हा' होममेड फेस पॅक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेथीदाणा

मेथीदाणा व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्सने भरलेले असते ज्याने त्वचेला पोषण मिळते.

Fenugreek Seeds | GOOGLE

त्वचेसाठी

अॅंटी-ऑक्सिडेंट्स ने भरलेला, मेथीदाणा त्वचेला डिटॉक्स करण्याचे काम करते आणि ताजेतवाने सुध्दा ठेवते.

Fenugreek Face pack | GOOGLE

फेस पॅक

मेथीदाणा पावडर, दही आणि लींबाचा रस हे साहित्य फेसपॅक बनविण्यासाठी लागते. या तिन्ही गोष्टी एकत्र करुन चेहऱ्यावर लावा.

Fenugreek Facepack | GOOGLE

फायदे

मेथीदाणा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरिल पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स कमी होतात. त्वचा क्लिन दिसण्यास मदत होते.

Pimples | GOOGLE

सूज आणि लालसरपणा

चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा कमी करण्याचे काम मेथीदाणा करते.

Redness | GOOGLE

अॅंटी-एजिंग

मेथीदाणा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Fenugreek Seed | GOOGLE

उजळपणा

मेथीदाणा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या रंग सुधारतो आणि ग्लोइंग त्वचा मिळते.

Glowing Skin | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Skin Care : त्वचेवर सतत नारळ तेल लावल्याने होतात 'हे' साईड इफेक्टस, जाणून घ्या

Coconut Oil | GOOGLE
येथे क्लिक करा