Dark Chocolate Recipe: बाजारात मिळणारं डार्क चॉकलेट बनवा घरी; ५ मिनिटांत होईल तयार

Siddhi Hande

चॉकलेट

चॉकलेट तर सर्वांनाच आवडतात. परंतु डार्क चॉकलेट हे शरीरासाठीही चांगले असते.

dark chocolate | yandex

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट तुम्ही घरीदेखील बनवू शकतात. डार्क चॉकलेटची सोपी रेसिपी वाचा.

Dark Chocolate | yandex

साहित्य

कोको पावडर, कोको बटर किंवा नारळ तेल, पिठीसाखर, गुळाची पावडर, व्हॅनिला इसेन्स

Dark Chocolate | GOOGLE

कोको पावडर

सर्वात आधी तुम्हाला कोको पावडर आणि मिल्क पावडर चाळून घ्यायची आहे.

Dark chocolate | Yandex

पाणी गरम करा

एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यावर काचेचं भांड ठेवा.

Dark Chocolate | yandex

कोको बटर

या भांड्याला कोको बटर किंवा नारळ तेल लावून घ्या. यामध्ये चाळलेली कोको पावडर टाका.

Dark chocolate | Yandex

पाणी

यावर साखरेचे पाणी हळूहळू टाका.

Dark Chocolate Recipe | Saam Tv

गुठल्या होऊ देऊ नका

यानंतर हे मिश्रण मिक्स करा. याच्या गुठल्या होऊ देऊ नका. यात व्हॅनिला इसेन्स टाका.

Dark Chocolate Recipe | Canva

ड्रायफ्रुट्स

यानंतर चॉकलेट मोल्डमध्ये ड्रायफ्रुट्स टाकून त्यावर हे मिश्रण टाका.

Dark chocolate

१ तास फ्रिजमध्ये ठेवा

यानंतर मोल्ड फ्रिजमध्ये १ तासासाठी सेट होण्यासाठी ठेवा.

Dark chocolate

Next: पाकातील खुसखुशीत करंजी कशी बनवायची? तोंडात टाकताच विरघळेल

Fry Karanji | GOOGLE
येथे क्लिक करा