Kothimbir Vadi: घरच्या घरी १० मिनिटांत बनवा कुरकुरीत अन् खमंग कोथिंबीर वडी

Siddhi Hande

कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी ही सर्वांनाच आवडते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण कोथिंबीर वडी खातात.

Kothimbir Vadi Recipe | Google

कोथिंबीर बारीक चिरुन घ्या

कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर एकदम बारीक चिरुन घ्या.

Kothimbir Vadi Recipe | Google

डाळीचे पीठ

त्यानंतर एका भांड्यात डाळीचे पीठ घ्या. त्यात जर तुम्हाला हवे असेल तर तांदळाचे पीठदेखील टाकू शकतात.

Kothimbir Vadi Recipe | Google

आलं-लसूण पेस्ट

त्यानंतर आलं- लसूण आणि मिरचीची पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट त्या पीठात टाका.

Kothimbir Vadi Recipe | Google

पीठ

पीठात कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करुन घ्या. त्यात आवश्यकतेनुसार मीठ टाका.

Kothimbir Vadi Recipe | Google

पीठात थोडे पाणी टाका

या पीठात पाणी टाकण्याची गरज भासणार नाही परंतु जर पीठ जास्त घट्ट असेल तर त्यात थोडे पाणी टाका.

Kothimbir Vadi Recipe | Google

वड्या पाडून घ्या

त्यानंतर वड्या पाडून घ्या. यानंतर वड्यात कुकरमध्ये शिजवून घ्या.

Kothimbir Vadi Recipe | Google

वड्या फ्राय करुन घ्या

या वड्या तुम्ही तव्यावर तेल टाकून फ्रायदेखील करु शकतात. कुरकुरीत होईपर्यंत मस्त वडी फ्राय होऊ द्या.

Kothimbir Vadi Recipe | Yandex

Next: साऊथ इंडियन स्टाइल सांबर, रेस्टॉरंटची चव आता १० मिनिटांत घरी

South Indian Sambar | SAAM TV
येथे क्लिक करा