Dhanshri Shintre
लहान मुलांना खूप आवडणारी चविष्ट आणि कुरकुरीत चकली त्यांच्या आवडीच्या नाश्त्यांमध्ये नेहमी समाविष्ट असते.
घरच्या घरी स्वादिष्ट आणि कुरकुरीत चकली बनवण्याची सोपी रेसिपी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि तयार करा.
चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य तांदूळ, चणाडाळ, उडद डाळ, जीरं, धणे, तिखट, मीठ, तेल आणि चकलीचा साचा.
मूग, तांदूळ, उडीद आणि चणा डाळ रात्रभर भिजवा.
नंतर वाळवून हलके गरम करून तयार ठेवा.
सर्व डाळी भरडून घ्या, नंतर बाउलमध्ये जीरं, धणे, लाल तिखट आणि मीठ घालून पीठ मळून तयार करा.
कढईत तेल गरम करा आणि त्यात चकली पाडून मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
चकली थंड झाल्यावर ती एयरटाइट डब्यात भरून सुरक्षित ठेवा, ज्यामुळे ती कुरकुरीत राहील आणि दीर्घकाळ ताजी राहील.
ही डाळ शरीरातील व्हिटामिन बी-12 ची कमतरता दूर करण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे.