Toast Recipe : नाश्त्याला चहासोबत खाण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत टोस्ट, वाचा सोपी रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

मैदा, साखर, दूध, लोणी, बडीशोप, बेकिंग पावडर. आणि मीठ इ. साहित्य लागते.

Toast | GOOGLE

स्टेप १

सर्वात आधी बेकिंग सोडा आणि मैदा यांना चाळून घ्या. चाळून घेतल्यानंतर त्यात बडीशोप मिक्स करा.

Toast | GOOGLE

स्टेप २

मिश्रण तयार करण्यासाठी लोणी आणि साखर यांना फेटून घ्या. फेटल्यानंतर त्यात दूध मिक्स करा आणि बाकीचे उरलेले साहित्य सुध्दा टाका.

Toast | GOOGLE

स्टेप ३

तयार केलेल्या मिश्रणाला आकार देण्यास लोफ शेप मध्ये टाका आणि आधीच गरम असलेल्या ओवनमध्ये टाकून बेक करुन घ्या.

Toast | GOOGLE

स्टेप ४

बेक झाल्यानंतर लोफला स्लाइसमध्ये कापून घ्या आणि मग पुन्हा दुसऱ्यांदा बेक करण्यास ठेवा. जेणेकरुन टोस्ट कुरकुरित होतील.

Toast | GOOGLE

स्टेप ५

टोस्टला आता ओव्हन मधून बाहेर काढा आणि ठंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.

Toast | GOOGLE

सर्व्ह करणे

टोस्ट थंड झाल्यावर एयरटाइट डब्यामध्ये ठेवा आणि चहा पिताना चहासोबत टोस्ट खावे.

Toast | GOOGLE

Chocolate Coated Strawberries : सोशल मिडीया ट्रेंड स्ट्रॉबेरी डेसर्ट चॉकलेट घरच्या घरी कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Chocolate Coated Strawberries | GOOGLE
येथे क्लिक करा