मुलं रोज Chocolate मागतात? मग, घरीच बनवा हेल्दी चॉकलेट्स, रेसिपी आहे एकदम सोपी

Shreya Maskar

होममेड चॉकलेट

लहान मुलं सारखं चॉकलेट मागत असतील, तर बाहेरची महाग चॉकलेट्स देण्यापेक्षा तुम्ही घरीच स्वस्तात मस्त सिंपल पद्धतीने हेल्दी चॉकलेट बनवा.

Chocolate | yandex

चॉकलेट रेसिपी

चॉकलेट्स बनवण्यासाठी मिल्क कंपाउंड चॉकलेट, काजू, बदाम, बिस्किट वॉफल आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात चोको चिप्स देखील टाकू शकता.

Chocolate | yandex

चॉकलेट

चॉकलेट्स बनवण्यासाठी सर्वात आधी मिल्क कंपाउंड चॉकलेट कापून वितळवून घ्या. चॉकलेट वितळवण्यासाठी डबल बॉयलिंग पद्धतीचा वापर करा.

Chocolate | yandex

चॉकलेट मोल्ड

चॉकलेट मोल्डमध्ये थंड झालेले चॉकलेट ओता. जास्त मोल्ड भरू नका, कारण चॉकलेटचे दोन-तीन लेअर त्यात टाकायचे आहेत.

Chocolate | yandex

बिस्किट वॉफल

त्यावर बिस्किट वॉफलचे तुकडे टाकून पुन्हा चॉकलेट ओता. त्यानंतर बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स टाका आणि चॉकलेट पसरवा.

Chocolate | yandex

फ्रिजमध्ये सेट करा

तयार चॉकलेट मोल्ड फ्रिजमध्ये ३-४ तास सेट होण्यासाठी ठेवून द्या. जेणेकरून चॉकलेट छान होतील.

Chocolate | yandex

डिझाइन पेपर

तयार चॉकलेट डिझाइन पेपरमध्ये भरून पॅक करा आणि हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवून द्या. जेव्हा मुलं चॉकलेट मागतील तेव्हा त्यांना एक एक द्या.

chocolate | yandex

ड्रायफ्रूट्स

तुम्ही चॉकलेट हेल्दी बनवण्यासाठी जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्सचा वापर करा. लहान मुलांना चॉकलेट्स खूप आवडतील.

Chocolate | yandex

NEXT : हिवाळ्यात 'अशा' पद्धतीने बनवा मेथीची चटपटीत भाजी, मुलं आवडीने फस्त करतील टिफिन

Methi Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...