Siddhi Hande
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चायनीज भेल खायला आवडते.
चायनीज पदार्थ हे शरीरासाठी चांगले नसतात म्हणून ते लहान मुलांना देत नाहीत.
त्यामुळेच तुम्ही घरच्या घरी चायनीज भेल बनवू शकतात.
चायनीज भेल बनवण्यासाठी सर्वप्रथम हक्का नूडल्स पाण्यात उकळवून घ्या.
त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.नूडल्स थंड पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर तेल गरम करा. त्यात नूडल्स टाका. नूडल्स गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.
त्यानंतर शिमला मिरची, कोबी, सॉस,शेजवान सॉस, मीठ सर्व एकत्र करुन घ्या.
त्यात नूडल्स टाकून छान मिक्स करा. त्यानंतर तुम्ही चायनीज भेल खाऊ शकतात.