Hair Care Tips : आठवड्याभरात केस गळती होईल कमी, फक्त करा 'हा' रामबाण उपाय

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात अनेकांना केस गळतीचा त्रास होतो. यामुळे लवकर डोक्यावर टक्कल दिसायला लागते. असे होऊ नये म्हणून घरगुती उपायांचा वापर करा.

Hair Care | yandex

मुख्य कारण

हिवाळ्यात कोरडे हवामान आणि कमी आर्द्रता यांमुळे टाळूमधील ओलावा कमी होतो. याचा परिणाम केसांवर होते. केस कोरडे आणि ठिसूळ होतात आणि सहज तुटू लागतात.

Hair Care | yandex

अक्रोड

केसांना अक्रोड खूप फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. जे केस गळती कमी करून केस मजबूत बनवतात.

Walnut | yandex

आवळा

आवळ्यामध्ये अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अमिनो ॲसिडसह अनेक पोषक तत्वे असतात. जे तुमच्या केसांच्या मुळांमध्ये रक्त पुरवठा करतात.

Amla | yandex

घरगुती उपाय

काळे तीळ , अक्रोड आणि आवळा यांची मिक्सरला पावडर बनवा. हा केस गळती थांबवण्यासाठी रामबाण उपाय आहे.

Hair Care | yandex

अक्रोड पावडर

केस धुवण्याआधी १५-२० मिनिटे तयार पावडर केसांना लावा. तु्म्ही यात थोडे पाणी टाकून एक पेस्ट बनवा आणि ती केसांना लावा.

Hair Care | yandex

केस गळती

सलग १ महिना ही पावडर केसांना लावल्यामुळे केस गळती कमी होते. तुम्ही महिन्याभरात ४-५ वेळा ही पावडर केसांना लावू शकता. तसेच नवीन काळेभोर केस उगवतात.

Hair Care | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

hair fall | google

NEXT : वारंवार शिंका येतात? 'हे' घरगुती उपाय येतील कामी, मिनिटांत मिळेल आराम

Sneezing | yandex
येथे क्लिक करा...