Shreya Maskar
'होमबाउंड' चित्रपट 26 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
भारताने ऑस्करसाठी 'होमबाउंड' या चित्रपटाची निवड केली.
'होमबाउंड' चित्रपटात जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
'होमबाउंड' चे दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केले आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'होमबाउंड' चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 30 लाख रुपयांची कमाई केली आहे.
'होमबाउंड' चित्रपट थिएटरनंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
अद्याप 'होमबाउंड' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख अधिकृतरित्या जाहीर झाली नाही.
'होमबाउंड' चित्रपट नोव्हेंबर 2025 च्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्यात ओटीटीवर पाहायला मिळू शकतो.