Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घराविषयी शुभ नियम सांगितले आहेत.

Home Vastu Tips | Social Media

घराचा मुख्य दरवाजा

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा अत्यंत महत्वाचा आहे. घराच्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी देवी, सुख- समृद्धी येते.

Home Vastu Tips | Social Media

वास्तुशास्त्राचे नियम

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराच्या मुख्य दरवाजा नसेल तर घरात गरीबी प्रवेश करते.

Home Vastu Tips | Social Media

दरवाजा रंग

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कोणत्या रंगाचा आहे हे देखील महत्वाचे आहे. घराच्या दरवाज्याला कोणते रंग लावू नये हे जाणून घ्या.

Home Vastu Tips | Social Media

अशुभ रंग

घराचा मुख्य दरवाज्याला कधीही काळा आणि निळा रंग लावू नये हे रंग अशुभ मानले जातात.

Home Vastu Tips | Social Media

शुभ- लाभ

घराच्या मुख्य दारावर शुभ- लाभ लिहा यामुळे घरात सुख - समृद्धी येते.

Home Vastu Tips | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

येथे क्लिक करा...