Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

Dhanshri Shintre

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र जीवनात महत्त्वाचे आहे; योग्य बांधकाम सुख, समृद्धी आणते, तर वास्तुदोषामुळे घरात अडचणी आणि समस्या निर्माण होतात.

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र जीवनात महत्त्वाचे आहे; योग्य बांधकाम सुख, समृद्धी आणते, तर वास्तुदोषामुळे घरात अडचणी आणि समस्या निर्माण होतात.

मृत व्यक्तींचे फोटो

घरातील मृत व्यक्तींचे फोटो देवघरात ठेवणे नकारात्मकतेला कारणीभूत ठरते; संत किंवा ऋषींचे फोटो देखील तिथे ठेवू नयेत.

फोटो किंवा मूर्ती

घराच्या देवघरात कालीमाता, राहू-केतू, शनिदेव यांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत; शांत आणि सौम्य देवतांचे फोटो ठेवावेत.

नृत्य करणारी गणेशाची मूर्ती

घरच्या देवघरात नृत्य करणारी गणेशाची मूर्ती ठेवू नये; बसलेली आशीर्वाद देणारी गणेशाची मूर्ती शुभ मानली जाते.

लक्ष्मीची मूर्ती

घरच्या देवघरात लक्ष्मीची मूर्ती ठेवावी, कारण त्या धन, समृद्धी आणि कल्याणाची देवता मानल्या जातात.

नेहमी बसलेली ठेवावी

घरच्या देवघरात देवी लक्ष्मीची मूर्ती नेहमी बसलेली ठेवावी, उभी ठेवू नये; तसेच भगवान विष्णूची मूर्ती देखील ठेवावी.

NEXT: रात्री मळून ठेवलेले पीठ सकाळी वापरताय? थांबा! आरोग्यास हानिकारक ठरू शकते

येथे क्लिक करा