Manasvi Choudhary
आज लक्ष्मीपूजन हा दिवस आहे. लक्ष्मीपूजन हा अत्यंत शुभम दिवस मानला जातो.
लक्ष्मीपूजनात माता लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे घरात सुख- समृद्धी येते.
लक्ष्मीपूजनाच्या रात्री मीठाचा हा उपाय जरूर करा, घरात नांदेल सुख- शांती
लक्ष्मीपूजन झाल्यावर एका भांड्यात खडे मीठ घेऊन ते घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवले जाते.
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर बाहेर काढण्यासाठी हा उपाय केला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.