Home Remedies: होळीचा रंग काढण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील बेस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेसन, लिंबू आणि दूध

या सर्वांची एकत्रित करुन पेस्ट रंग असलेल्या त्वचेवर लावल्यास रंग निघण्यास फायदेशीर ठरते

A paste of gram flour, lemon and milk | googal

काकडीचा रस

काकडीच्या रसाने होळीचा रंग निघण्यास मदत होते.

Cucumber juice | canva

मुळ्याचा रस

मुळ्याचा रस रंग असलेल्या त्वचेवर लावल्यास रंग निघण्यास फायदा होतो.

Radish juice | Google

कच्च्या पपईचा गर

होळीचा रंग काढण्यासाठी कच्च्या पपईचा गर फायदेशीर ठरतो.

Raw papaya gar | canva

खोबरेल तेल

शरीरावरील रंग काढण्यासाठी खोबरेल तेलाचाही फायदा होतो.

Coconut Oil | Canva

डाळीचे पीठ

डाळीच्या पीठाची पेस्ट तयार करुन रंग असलेल्या ठिकाणी लावल्याने रंग निघण्यास फायदा होतो.

Dal flour | yandex.

मध आणि कॉफी

मध आणि कॉफी एकत्रित करुन लावल्याने रंग निघण्यास मदत होते.

Honey and Coffee | googal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात 'या' हेल्थ ड्रिंक्सचा समावेश करा.

Beatroot juice | Yandex
येथे क्लिक करा...