Health Tips: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात 'या' हेल्थ ड्रिंक्सचा समावेश करा

Rohini Gudaghe

गाजर ज्यूस

गाजर हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा ज्यूस खूप फायदेशीर ठरतो.

Carrot Juice | Yandex

बीट ज्यूस

बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीटचा ज्यूस हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Beatroot juice | Yandex

ब्रोकोली सूप

निरोगी हृदयासाठी ब्रोकोली महत्त्वाची आहे. ब्रोकोलीमुळे हृदयविकार आणि इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो.

Brocoly Juice | Yandex

पालक ज्यूस

पालक रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयविकार टाळते. त्यामुळे पालक ज्यूस पिणे फायदेशीर ठरते.

Health diet | Yandex

पुदिन्याचा ज्यूस

पुदिन्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के आहेत. त्यामुळे पुदिन्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

Mint Juice | Yandex

काकडीचा ज्यूस

काकडी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामध्ये भरपूर पाणी आणि फायबर असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते.

Cucumber Juice | Yandex

बेरी ज्यूस

बेरी हृदयासाठी खूप चांगली आहेत. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी ज्यूस हृदयासाठी फायदेशीर आहेत.

Berries Juice | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

NEXT: रात्री झोपताना महिलांनी घ्यावी विशेष काळजी, आरोग्य राहिल निरोगी

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...