Health Tips: रात्री झोपताना महिलांनी घ्यावी विशेष काळजी , आरोग्य राहिल निरोगी

Manasvi Choudhary

काळजी

रात्रीच्या आरामदायी झोपेसाठी महिलांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

Health Tips | Canva

झोप

रात्री झोपताना महिलांनी ब्रा काढून झोपणे उत्तम आहे.

Health Tips | Canva

स्तन

मात्र, काही स्त्रियाचे स्तन हे जड असतात त्यांना ब्रा घालून झोपणे सोयीचे वाटते

Health Tips | Canva

सैल

ब्रा काढून झोपणे अवघड वाटत असेल तर सैल ब्रा घालून झोपावे

Health Tips | Canva

रक्तभिसरण

रात्री ब्रा घालून झोपल्याने ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही.

Health Tips | Canva

आरोग्य

रात्री घट्ट ब्रा घालून झोपल्याने स्तनामध्ये कॅन्सरची गाठ होण्याची शक्यता असते.

Health Tips | Canva

संसर्गजन्य

दिवसभर तसेच रात्रभरसुद्धा ब्रा घातल्याने रॅशेज तसेच लाल चट्टे उठतात.

Health Tips | Canva

झोप

ब्रा काढून झोपल्यास मोकळे वाटते व झोप चांगली लागते.

Health Tips | Canva

NEXT: Holi 2024: नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी पार्टनरसोबत अशी करा साजरी होळी

येथे क्लिक करा...