Home Remedies: सतत येणाऱ्या शिंकांपासून त्रस्त आहात; हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सामान्य समस्या

सर्दीचा त्रास होण आता सामान्य समस्या झालेली आहे.

common problem | yandex

शिंका

सर्दीमुळे सामान्यपणे दोन किंवा तीन शिंका येणं साधारण आहे.

sneezing | yandex

घरगुती उपाय

मात्र या शिंकां वारंवार येऊ लागल्या तर अनेक आरोग्सासंबंधित समस्या जाणवू लागतात. त्यापासून मुक्तता करण्यासाठी आम्ही सांगत असलेले घरगुती उपाय करुन पहा.

home remedies | yandex

मध

सततच्या शिंकांपासून आराम मिळण्यासाठी मध आणि आल्याचा चहा बनवू प्यायल्यास आराम मिळतो.

Honey | canva

हळद

गरम दूधात किंवा गरम पाण्यात हळद टाकून ते प्यायल्याने सततच्या शिंकांपासून आराम मिळतो.

Turmeric

काळी मिरी

काळी मिरीचाही चहा करुन प्यायल्याने सततच्या शिंकांपासून आराम मिळतो.

Black pepper | canva

आल

सततच्या शिंकांपासून आराम मिळण्यासाठी आल्याचा चहा करुन प्यायल्याने फायदा दिसून येतो.

Ginger | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: डायबिटीस टाळण्यासाठी काय करावं?

Disclaimer | Yandex
येथे क्लिक करा...