Home Remedies: तुम्हीही घरात होणाऱ्या ढेकणांमुळे सतत त्रस्त आहात?'या' उपायांनी मिळवा सुटका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात किंवा अंथरुणात सतत ढेकूण होत असतील तर नक्कीय हे उपाय करुन पहा.

remedies | Google

कडुलिंबाचे पाणी

घरातील अंथरुण किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ढेकूण आढळल्यास त्या ठिकाणी कडुलिंबाचे पाणी थोडे शिंपडावे.

Neem water | Social Media

टी-ट्री ऑईल

टी-ट्री ऑईलमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे ढेकूणाचा नायनाट करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Tea-tree oil | Google

लॅव्हेंडर तेल

लॅव्हेंडर तेल सुद्धा ही घरात होणाऱ्या ढेकूणाचा नायनाट करु शकतात.

Lavender Oil | Google

पुदीना

पुदीनाचे पाणी घरातील कानकोपऱ्यात शिंपडावे जेणे करुन ढेकणावर फायदेशीर ठरते.

Peppermint- | Yandex

लाल मिरचीपूड

लाल मिरचीमध्ये खूप तिखटपणा असतो ज्यामुळे मिरचीपूड ढेकूणवर टाकल्याने ते मरतात

Red Chilli Powder | Instagram

निलगिरी तेल

निलगिरी तेल ढेकणावर थोडे शिंपडाल्याने त्याचा नायनाट होण्यास मदत होते.

Eucalyptus Oil | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही

Disclaimer | Google

कांद्याचा रस

कांद्याचा वास अतिशय उग्र असा असतो त्यामुळे ढेकणावर कांद्याचा रस शिंपडल्याने त्याचा नायनाट होण्यास मदत होते.

Onion Oil | Canva

NEXT: तुळशीची पाने तोडताना करू नका या चुका, नाहीतर....

Tulsi Vastu Tips | yandex
येथे क्लिक करा...