Kitchen Tips: स्वयंपाकघरातील झुरळांचा वावर कमी करण्यासाठी सोप्या ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरात किटकांचा वावर

पावसाळ्यात अनेकदा स्वयंपाकघरात मुंग्या, झुरळ यासारख्या किटकांचा वावर वाढतो.

Infestation of insects | Yandex

आरोग्यासाठी धोकादायक

स्वयंपाकघरात झुरळांचा वावर वाढल्यामुळे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Health Hazard | Yandex

सोप्या ट्रिक्स

स्वयंपाक घरात झुरळांचा वावर कमी करण्यासाठी सोप्या ट्रिक्स करा फॉलो.

Simple Tricks | Yandex

ड्रेन पाईप सील करा

स्वयंपाकघरातील झुरळ कमी करण्यासाठी सिंकचे ड्रेन पाईप सील करा.

Seal the Drain Pipe | Yandex

बोरीक अ‍ॅसिडचा वापर

स्वयंपाकघरातील सर्व कोपऱ्यांमधील बोरीक अ‍ॅसिड टाका यामुळे स्वयंपाकघरात झुरळांचा वावर कमी होतो.

boric acid | Yandex

कडुलिंबाचे तेल

स्वयंपाकघरातील झुरळ कमी करण्यासाठी कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून ते पाणी स्वयंपाक घरात आणि सिंकमध्ये टाका.

Neem Oil | Yandex

काकडीची साल

काकडीची साल रात्रभर किचनमध्ये किंवा स्वयंपाकघराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा यामुळे झुरळ दूर होतात.

Cucumber Peel | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: फक्त किडनीच नाही तर 'या' आजारांवर देखील ठरेल फयदेशीर कोथिंबीर

Green vegetables
येथे क्लिक करा...