Coriender Benifits: फक्त किडनीच नाही तर 'या' आजारांवर देखील ठरेल फयदेशीर कोथिंबीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिरव्या भाज्या

पावसाळ्यात बाजारात अनेक हिरव्या भाज्या मिळतात.

Green vegetables | Yandex

कोथिंबीर वाडी

पावसाळ्यात अनेक लोकांना कोथिंबीर वाडी खायला आवडते.

Coriander Vadi | Yandex

शरीरासाठी फायदेशीर

कोथिंबीर खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

Beneficial for the body | Yandex

निरोगी शरीर

कोथिंबीर मध्ये प्रोटीन, फयबर, कार्बोहैड्रेट्,स मिनरल्स असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

Healthy Body | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

कोथिंबीर खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Immunity | Yandex

पचनशक्ती वाढते

कोथिंबीर खाल्ल्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Improves Digestion | Yandex

यकृताचे आरोग्य

कोथिंबीर खाल्ल्यामुळे तुमच्या यकृताचे आरोग्य सुधारते आणि शरीर डिटॉक्सिफिकेशन होते.

Liver Health | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: केवळ फॅशनच नाहीतर, आरोग्यासाठी प्रभावी आहे सोने- चांदी

Gold- Silver Benefits
येथे क्लिक करा...