ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.
बाजारात चेहरा चमकदार बनवण्यासाठी अनेक प्रोडक्ट्स देखील मिळतात.
मात्र, रसायनिक प्रोडक्ट्समुळे चेहऱ्वर काळ्या डागांची समस्या उद्भवते.
चेगऱ्यावर टोमॅटोचा रस लावल्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग निघून जातील.
चेगऱ्यावर आंड्याचा पांधरा बल्क त्वचेला लावल्यास काळ्या डागांची समस्या होईल दूर.
चेगऱ्यावर ग्रीन टीचा मसाज केल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
चेगऱ्यावर खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचा मॉइश्चराईझ होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.