Priya More
काळी मिरीचा वापर फक्त जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी केला जात नाही. तर त्याचे अनेक फायदे आहेत.
काळी मिरी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार दूर होतात.
काळी मिरी खाल्ल्यामुळे मलेरिया सारखा आजार दूर होण्यास मदत होते.
दात दुखीच्या त्रासामुळे तुम्ही त्रस्त असाल तर काळी मिरी फायदेशीर ठरते.
डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी काळी मिरी खूपच फायदेशीर असते.
जर शरीराच्या एखाद्या अवयवला सूज येत असेल तर काळी मिरीचा लेप लावल्यास फायदा होतो.
खोकल्याचा त्रास होत असेल तर काळी मिरी खूपच गुणकारी ठरते.
मूळव्याधाचा त्रास होत असेल तर काळी मिरी खूपच फायदेशीर आहे.