Acidity Tips: वारंवार पित्त खवळंतय?हे घरगुती उपाय ठरतील रामबाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहार पद्धती

सध्याच्या बदलेल्या आहार पद्धतीमुळे हमखास प्रत्येकाला पित्ताची समस्या जाणवते.

changed diet | Social Media

आवळा

आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता. हा उपायाने पित्ताची समस्या कमी होते.

Amla | Canva

आलं

आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त कमी होते.

Ginger | Canva

लिंबू

लिंबूमधील व्हिटॅमिन सीमुळे पित्ताची समस्या कमी होण्यास मदत होते.

Lemon | Yandex

कोकम

कोकम सरबत किंवा आमसूल सेवन केल्यास पित्ताची समस्या कमी होण्यास मदत होते.

Kokum | yandex

थंड दुध

थोडेसे थंड दूधात थोडीशी साखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते.

Cold milk. | Yandex

पिकलेले केळे

केळ खाल्ल्यास पित्त कमी होते.

Banana | Canva

आहार

पित्ताचा त्रास जाणवत असल्यास आहारात मूगाच्या डाळीपासून तयार केलेल वरण आणि भाताचा समावेश करावा.

Dal Rice | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Acidity | Canva

NEXT: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Health Tips | canva
येथे क्लिक करा...