Manasvi Choudhary
चंदनाचे गुणकारी फायदे आहेत. त्वचेसाठी चंदन अत्यंत गुणकारी मानले जाते.
चंदनामध्ये अँटी-इंप्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
चंदन चेहऱ्याला लावल्याने त्वचा उजळण्यास मदत होते.
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील चंदन लावा यामुळे चेहऱ्याला फायदा होतो.
तुमची त्वचा टॅन झाली असेल तर तुम्ही चेहऱ्याला चंदनाचा फेस पॅक लावा.
चेहऱ्याला चंदन लावल्याने त्वचा चमकते व मुलायम होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.