ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या राज्यात अजूनही कडक उष्णतेचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.
त्यामुळे घामाची समस्या प्रत्येकाला जाणवत आहे.त्यामुळे आलेला घामाचा वास कपड्यांना तसाच राहतो.
कपडे धुतल्यानंतरही घामाचा वास काही जात नाही,त्यासाठी खाली काही उपाय आहेत ते पाहूयात.
बेकिंग सोड्याच्या मदतीनेही कपड्यामधला घामाचा वास निघूण जातो.
जास्त वेळ घामाचे कपडे भिजवून ठेवल्यास कपड्यामधला घामाचा वास जात नाही.
कपड्यामधून घामाचा वास घालवण्यासाठी लिंबूही तुम्हाला वापरता येऊ शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.