Ear Pain: कान नेहमी ठणकतात, मग करा हे सोपे घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सामान्य समस्या

आजकाल कानदुखीची समस्या सामान्य झाली आहे.

Common problem | Canva

काही उपाय

मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याआधी या उपयांच्या मदतीने कानदुखीची समस्या काही प्रमाणात कमी करु शकतात.

Some Remedies | Yandex

लसूण

कानात वेदना होत असल्यात मोहरीच्या तेलात लसणाच्या काही पाकळ्या गरम करुन तेल थंड झाल्यास काही थेंब कानात टाकल्याने काही प्रमाणात आराम मिळतो.

Garlic | Yandex

कांद्याचा रस

कांद्याचा रस काही प्रमाणात कोमट करुन त्याचे थेंब कानात टाकावे, असे केल्यास कानदुखीपासून आराम मिळतो.

Onion juice | Canva

कडुलिंबाची पाने

कडुलिंबाच्या पानांचा रस करुन कानात टाकल्यास कानदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.

Neem leaves | Social Media

मीठ

तव्यावर मीठ गरम करुन घ्यावे,त्यानंतर कापूस गरम झालेल्या मीठाला लावून तो तुमच्या कानात ठेवावा. हा उपाय करुनही कानदुखीपासून आराम मिळतो.

Salt | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: काकडी कडू आहे हे कसं ओळखायचं?

Kitchen Hacks | Yandex