White Hair Problem: ऐन तारुण्यात पांढरे केस; 'या' सिंपल टीप्सने होतील काळेभोर केस

Ruchika Jadhav

पांढऱ्या केसांची समस्या

पांढऱ्या केसांच्या समस्यांनी सध्या तरुण मुलंमुली देखील त्रस्त आहेत.

White Hair Problem | Saam TV

तरुणांचे केस पांढरे होतात

२० ते २५ वयामध्ये तरुणांचे केस पांढरे होण्यास सुवात झालीये.

White Hair Problem | Saam TV

कडीपत्त्याची पाने तेलात उकळवू घ्या

पांढरे झालेले केस पुन्हा काळे व्हावे म्हणून तुम्ही कडीपत्त्याची पाने तेलात उकळवून ते तेल केसांना लावू शकता.

White Hair Problem | Saam TV

खोबरेल तेल

खोबरेल तेल केसांना लावल्यास केसांची कोरडी त्वचा मऊ होते. तसेच केसांची मुळे बळकट होतात.

White Hair Problem | Saam TV

आवळा तेल

केसांच्या वाढीसाठी आवळा हे फळ फार उपयुक्त आहे. तुम्हाला रोज आवळा तेल लावणे शक्य नसेल तर तुम्ही आवळा जूस आठवड्यातून एकदा तरी घ्यावा.

White Hair Problem | Saam TV

काळी चहा

काळी चहा केसांमध्ये काही मिनिटे लावून ठेवा. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

White Hair Problem | Saam TV

जास्वंदाचे फुल

तुमचे केस नुकतेच पांढरे होण्यास सुरूवात झाली असेल तर तुम्ही तेलाच जास्वंदाचे फुल शिवजून घ्या.

White Hair Problem | Saam TV

कांद्याचा जूस

कांद्याचा जूस केसांच्या मुळांना लावल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

White Hair Problem | Saam TV

Smartwatch side Effects : स्मार्टवॉचमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Smartwatch side Effects | Saam TV
येथे क्लिक करा.