Home Remedies: घसा खवखवतोय? हे घरगुती उपाय नक्की करुन पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

घसा खवखवणे आणि खोकल्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

Problems | Instagram

फरक

अनेक उपाय करुन सुद्धा काही फरक पडत नाही.

Differences | Yandex

उपाय

अशा वेळेस आम्ही सांगत असलेले उपाय नक्की घरी करून पहा.

Remedy | Yandex

तुळस

तुळशीच्या पानांमध्ये खूप जास्त गुणधर्म असतात. तुळशीचे पाणी प्यायल्याने घशाच्या समस्या दूर होतात.

Tulsi | Yandex

मसाला चहा

चहात काळी मिरी, तुळशीची पाने, दालचिनी, लवंग, गुलाबाची पाने, आले टाका. त्यामुळे आरोग्यास खूप फायदा होतो.

Masala Tea | Canva

मध

मधा अनेक अँटीबायोटिक गुणधर्म असतात त्यामुळे मध खाल्ल्याने फायदा दिसून येतो.

Honey | canva

हळदीचे दूध

घसा खवखवत असेल तर हळदीचे दूध प्यावे.

Turmeric Milk | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Google

NEXT: मैदा खाल्ल्याने वजन वाढते का? जाणून घ्या

Refined Flour | Saam Tv