ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक घरात आंघोळीपासून ते भांडी घासण्यासाठी अनेक प्रकारचे साबण वापरले जातात.
मात्र अनेकवेळा हे साबण लवकर संपतात त्याचा परिणाम थेट आपल्या महिन्याच्या खर्चात होतो.
चला तर पाहूयात काही टीप्स त्यांच्या मदतीने साबण महिनाभर टिकेल.
साबण वापरताना कधीही अख्खा साबण न वापरता आर्धा साबण वापरत जा.
कायम लक्षात ठेवा की साबण ठेवण्यासाठी जी डिश असले ती अशी खरेदी करा की त्यातून पाणी नितळून जाऊ शकेल.
या बॅगमध्ये साबण ठेवल्या तो लवकर सुकतो त्यामुळे साबण जास्त टिकून राहतो.
साबण ठेवताना अशा जागी ठेवा की तो पाण्यापासून लांब राहील.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.