ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्यावर काळी वर्तुळे दिसू लागतात.
त्वचा निरोगी आणि निस्तेज होण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.
काळ्या वर्तुळांमुळे त्वचेचं सौंदर्य कमी होऊन जातं.
डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवा.
डोळ्यांखालील आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी मॉइश्चरायझिंग रूटीन फॉलो करा.
डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करा.
डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी बदाम तेलाचा वापर करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.