Glowing Skin Tips: किचनमध्येच लपलंय आपल्या सौंदर्याचं गुपित; हा एक पदार्थ लावा, चेहरा चमकेल पाऱ्यासारखा

Manasvi Choudhary

तूप

'खाल तूप तर येईल रूप' असं तुम्ही अनेकदा ऐकलेच असेल. तूपाचे अनेक फायदे आहेत

Ghee | yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

तूप केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर मानले जाते. तूपामधील पौष्टिक गुणधर्म त्वचेला आतून स्वच्छ करतात.

Ghee Benefits | pinterest

चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

चेहऱ्याला तूप लावल्याने त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते. त्वचेवर तूप कधी आणि कसे लावावे हे देखील थोडक्यात जाणून घेऊया.

Natural Glow

कधी लावावे तूप

सकाळी व रात्री मॉईश्चरायझर म्हणून तुम्ही तूप लावल्यात त्वचेला पोषण मिळते. त्वचा मऊ आणि मुलायम होते.

How To Apply Ghee On Face | pinterest

कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर तूप

तुमचा चेहरा कोरडा, काळा पडला असेल तर तुम्ही चेहऱ्यावर तूप लावू शकता यामुळे नैसर्गिकरित्या त्वचेवर ग्लो येतो.

Dry Skin Beneftis | yandex

कधी लावावे तूप

नियमितपणे म्हणजेच सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर तूप लावणे फायदेशीर आहे.

Ghee Benefits | yandex

या त्वचेच्या समस्या होतात दूर

चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचेवरील काळे डाग, मुरूमे हे देखील कमी होतात. त्वचा स्वच्छ होते.Skin Care Tips

Skin | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Skin Care Tips | Yandex

next: Watermelon Side Effects: कलिंगड कोणी खाऊ नये? जाणून घ्या

watermelon | canva
येथे क्लिक करा...