Thick Eyelashes: लांब आणि सुंदर पापण्यांसाठी 'हे' घरगुती ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्याचे सौंदर्या

चेहऱ्याचं सैंदर्य डोळ्यांमुळे वाढते. जाड, लांब सुंदर पापण्या चेहऱ्याचे सौंदर्या वाढतात.

beauty | Yandex

डोळ्याचे सैंदर्य

परंतु, काही महिलांच्या पापण्या खूपच पातळ असतात ज्यामुळे डोळ्याचे सैंदर्य कमी होतं.

beauty eyes | Yandex

सुंदर पापण्या

तुम्हाला सुद्धा लांब आणि सुंदर पापण्या हव्यात का? या घरगुती टिप्स नक्की फॉलो करा.

eyelashes growth | Yandex

घरगुती तेलांचा वापर

जाड सुंदर पापण्यांसाठी घरगुती तेलांचा वापर करा यामुळे पापण्या रेखीव दिसतात.

Kajal Tips | Yandex

खोबरेल तेल

जाड सुंदर पापण्यांसाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता यामुळे पापण्यंची ग्रोथ होण्यास मदत होते.

Alum With Coconut Oil | Canva

एरंडेल तेल

जाड सुंदर पापण्यांसाठी तुम्ही एरंडेल तेलाचा वापर करू शकता त्याच्या वापरामुळे पापण्यंची वाढ निरोगी होते.

White Hair Problem | Yandex

बदाम तेल

पापण्यांच्या योग्य वाढीसाठी बदाम तेलाचा सुद्धा वापर केला जातो त्यामुळे पापण्या काळेभोर आणि जाड होतात.

Almond Oil | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

eyes tips | pexel

NEXT: नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असले पाहिजे?

husbund wife | canva
येथे क्लिक करा....